करमाळानिधन वार्ता

लिलाताई भिमराव कांबळे यांचे दुखःद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील भिमनगर येथील कालकथित दलितमित्र भिमराव कांबळे यांच्या पत्नी व गौरव कांबळे यांच्या मातोश्री लिलाबाई भिमराव कांबळे यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले असुन त्यांच्या मृत्युपश्चात एक मुलगा सुन नातंवडे दिर भावजय असा परिवार आहे.त्यांची अंत्ययांत्रा मंगळवार दिनांक २३ ॲागस्टला सकाळी नऊ वाजता राहत्या घरापासुन निघणार आहे.लिलाताई कांबळे यांच्या निधनामुळे कांबळे कुंटुबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group