Tuesday, April 22, 2025
Latest:
आरोग्यकरमाळासकारात्मक

सौ.कमल बबनराव साळुंके यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त 11 सप्टेंबरला सातोलीत   एकदिवसीय मोफत आरोग्य शिबीर

करमाळा प्रतिनिधी आमच्या मातोश्री *कै.सौ.कमल बबनराव साळुंके* यांचे प्रथम पुण्य स्मरणानिमित  एक दिवसीय मोफत आरोग्य शिबीर.रविवार दि.11 सप्टेंबर 2022* रोजी आयोजित केले असल्याची माहिती सदगुरु आरोग्यधामचे वैद्य हरिश्चंद्र बबनराव साळुंके यांनी दिली आहे.
या शिबीरात कंबर दुखी, मणक्यातील शीर दबणे, मणक्यातील गॅप ,मणक्यातील गादी सरकणे,मणक्यात पाणी होणे,पाठ दुखी,सायटिका,मानेतील मणक्याच्या तक्रारी,फ्रोजन शोल्डर,हात वर न होणे,पेन रिलीफ अशा असाध्य आजारांवर विनाऔषध मोफत उपचार तसेच भारतीय परंपरागत नॅचरोपॅथी,नाभीचिकित्सा,ऍक्युप्रेशर,अक्यू पंक्चर,बोन सेटिंग,कायरोथेरपी अशा विविध पद्धतीने अनुभवी तज्ञांच्या मार्फत विना औषध उपचार केले जातील या शिबिराचे स्थळ सद्गुरू आरोग्यधाम मु.सातोली ता.करमाळा जि.सोलापू याकरीतावैद्य हरिश्चंद्र बबनराव साळुंके*
नाडी तज्ञ,नाभीचिकित्सकजिल्हाध्यक्ष,नॅचरोपॅथी अँड योगा डॉक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र*
7588046892  9011569059 यांच्याशी संपर्क साधवा असे आवाहन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group