विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या २२.वा गळीत हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संप्पन
माढा प्रतिनिधी मौजे -पिंपळनेर ता.माढा येथे आज विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या २२.वा गळीत हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आ.मा.बबनदादा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी कारखान्याचे संचालक मा.पोपटभाऊ गायकवाड,मा.लक्ष्मण खुपसे,मा.वेताळ आण्णा जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा.रमेश पाटील,मा.शब्बीर जहागिरदार, तसेच सर्व संचालक व कर्मचारी स्टाप उपस्थित होते.
