करमाळा

लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सत्कार

करमाळा प्रतिनिधी लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुका अध्यक्ष संतोष भैया वारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी किसान सेलचे तालुका अध्यक्ष सचिनभाऊ नलवडे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजन सूर्यवंशी, शिवसेनेचे नगरसेवक ननवरे जामखेड चे संतोष गव्हाळे देवीचा माळ ग्रामपंचायत चे माजी सरपंच अनिल पवार सचिन मालक गायकवाड ,अमोल यादव तालुका सरचिटणीस लाला शिंगटे लाला काळे अतुल होगले निहाल तांबोळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ऋषीकेश शिंगची YCM कॉलेज चे शाखा अध्यक्ष अनिकेत ढावरे ,उपाध्यक्ष शुभम वारे , सलीम सय्यद रामेश्वर भरते महेश वीर उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!