श्री जगदंबा कमलाभवानी मूकबधीर निवासी विद्यालय श्री देवीचामाळ येथे जागतिक कर्णबधिर दिन साजरा
करमाळा प्रतिनिधी
श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालय श्री देवीचा माळ करमाळा .या विद्यालयांमध्ये जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय दत्तात्रेय काळे सर उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ पाथरूड सर व महेर सर खरसडे सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. अध्यक्षाच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून कर्णबधिर दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय दत्तात्रय काळे सरांनी कर्णबधिर दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे कलाशिक्षक ज्ञानदेव गुरमे सरांनी सूत्रसंचालन केले . कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे विशेष शिक्षक सुदाम सरकुंडे सर यांनी मानले व कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीतांनी करण्यात आली.
करमाळा .या विद्यालयांमध्ये जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय दत्तात्रेय काळे सर उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ पाथरूड सर व महेर सर खरसडे सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. अध्यक्षाच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून कर्णबधिर दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय दत्तात्रय काळे सरांनी कर्णबधिर दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे कलाशिक्षक ज्ञानदेव गुरमे सरांनी सूत्रसंचालन केले . कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे विशेष शिक्षक सुदाम सरकुंडे सर यांनी मानले व कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीतांनी करण्यात आली.
