करमाळानिधन वार्ता

वकील संघटनेचे माजी अध्यक्ष एडवोकेट विलास शंकरराव चौधरी यांचे दुख:द निधन

करमाळा प्रतिनिधी झरे तालुका करमाळा येथील ज्येष्ठ विधीज्ञ तसेच वकील संघटनेचे माजी अध्यक्ष एडवोकेट विलास शंकरराव चौधरी वय 70 यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे पणतू असा मोठा परिवार आहे त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी झरे चौधरी वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच निकटवर्ती नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते करमाळा वकील संघटनेचे सहसचिव एडवोकेट विनोद चौधरी यांचे ते वडील होत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group