Friday, October 2, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

करमाळा येथील प्रमिलाताई दिलीप पिसे यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी प्रमिलाताई दिलीप पिसे यांचे अल्प आजाराने दि.२३ रोजी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज रात्री साडेआठ वाजता राहत्या घरात पासून निघणार आहे.प्रमिलाताई दिलीप पिसे ह्या गणेश पिसे व अभिजीत पिसे यांच्या मातोश्री होत्या. त्याच्या मागे दोन मुले एक मूलगी नातवंडे असा परिवार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!