करमाळयाचा श्रेयस दळवीची प्रमुख भुमिका असलेला प्रेमदिवानी १६ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार
करमाळा प्रतिनिधी करमाळयाचा श्रेयस दळवीची प्रमुख भुमिका असलेला प्रेमदिवानी १६ डिसेंबर २०२२ रोजी हा लघुपट ) १६ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
शंभुराजे प्रोडक्शन प्रस्तुत
निर्माता:सागर भागाजी
लेखक/दिग्दर्शक: सुधाकर भागाजी गुंजाळ
प्रोडक्शन हेड: शुभम गायकर
कलाकार: श्रेयस दळवी, सायली गोराडे,प्रियंका नलावडे ,सुधाकर गुंजाळ सह कलाकार: शुभम गायकर,निलेश गुंजाळ,तेजस गुंजाळ म्युझिक: आशिष हाडवळे/शशांक गुंजाळ (YFC Studios 9665373739 )
मेकअप: स्नेहल लव्हाटे
सीन साउंड आणि लोकेशन साउंड: योगेश बबन गाडगे
छायाचित्रकार: प्रथमेश शेवाळे
एडिटिंग आणि DI:मयुर सातपुते
विशेष सहकार्य: शंभुराजे प्रोडक्शन आणि टीम लवकरच प्रदर्शित १६ डिसेंबर २०२२ संध्याकाळी ७:००वाजताShambhuraje production या आपल्या YouTube चॅनलवर. प्रेक्षक पाहु शकतो असे सांगण्यात आले आहे
