Thursday, December 26, 2024
Latest:

करमाळा

आध्यात्मिककरमाळा

करमाळयात भुईकोट किल्यातुन सवाद्य निघाली नालसाहेबाची सवारी मोहरम उत्साहात साजरा

  करमाळा प्रतिनिधी मोहरम सणाला करमाळयात हिंदु मुस्लिम बांधवांनी सवारीची स्थापना मोहरम कमिटीचे अध्यक्ष शौकत नालबंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत

Read More
करमाळासामाजिक

जातेगाव – टेंभुर्णी रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा 15 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार – गणेश चिवटे

  करमाळा प्रतिनिधी करमाळा – जातेगाव- टेंभुर्णी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावर मृत्यूचा सापळा तयार झाला असून दररोज या

Read More
Uncategorized

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व पाणी फाउंडेशन यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या शोले चित्रपटाचे प्रदर्शन

करमाळा प््र््त््र््््र््त्््र््त््र््््र््त््र््त््र््््र््त्््र््त््र- येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पाणी फाउंडेशन व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या शोले चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. या चित्रपट

Read More
आध्यात्मिककरमाळा

करमाळयातील खोलेश्वर महादेव रथाची सवाद्य मिरवणूक सोमवारी 15 ऑगष्टला निघणार

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील पुरातन राजेरावरंभा काळातील ‌ किल्ला वेस येथील श्री खोलेश्वर महादेव रथाची सवाद्य मिरवणूक सोमवारी 15 ऑगष्टला

Read More
करमाळाराजकीय

आ.संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिम्मित पांडे येथे हिमोग्लोबिन तपासणी महिला मेळावा संप्पन

पांडे  प्रतिनिधी पांडे येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या अध्यक्षतेखाली पार

Read More
आध्यात्मिककरमाळा

मानाच्या नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाची बैठक पारंपरिकरित्या संपन्न..

करमाळा प्रतिनिधी ०७ ऑगस्ट -करमाळा शहरातील मानाचा गणपती असलेल्या नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाची गणेशोत्सव व गोपाल काळा निमित्त पारंपारिक

Read More
करमाळाराजकीय

वांगी नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा आ. संजयमामा शिंदे यांचे हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी वांगी नंबर 1 तालुका करमाळा येथे रविवारी 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी जिल्हा परिषद सदस्य निळकंठ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली

Read More
करमाळासकारात्मक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त  भाजपा युवा मोर्चाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन -दिपक चव्हाण

करमाळा प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्या च्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त  तालुका स्तरीय विविध स्पर्धाचे आयोजन   भाजपा युवा मोर्चा च्या वतीने करण्यात

Read More
आध्यात्मिककरमाळा

गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लबच्या गणेशोत्सव समितीच्याअध्यक्षपदी अल्ताफ शेठ दारूवाले उपाध्यक्षपदी संतोष लोकरे

करमाळा प्रतिनिधी गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लबच्या गणेशोत्सव समितीची आज निवड करण्यात आली.अध्यक्षपदी अल्ताफ शेठ दारूवाले उपाध्यक्षपदी संतोष लोकरे व

Read More
आध्यात्मिककरमाळा

लव्हे आश्रमाचे गुरूवर्य वै.श्री संत आनंदयोगी महाराज यांचे शुक्रवारी प्रथम पुण्यस्मरण

  जेऊर प्रतिंनिधी करमाळा तालुक्यातील लव्हे येथील माँ शारदा आश्रमाचे वै.श्री संत आनंदयोगी महाराज यांचे प्रथम पुण्यस्मरण येत्या शुक्रवारी 12

Read More
error: Don\'t try to copy. Content is protected !!