नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा करमाळा दौरा – करमाळा भाजपा अँक्शन मोड मध्ये*
करमाळा प्रतिनिधी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून वेळ काढून सहपत्नी श्री कमलाभवानी दर्शनासाठी आले होते.दर्शनानंतर
Read More