शेलगाव क येथील ग्रामदैवत नागनाथ महाराजांची उद्या यात्रा….. यात्रेनिमित्त भारुड, छबिना ,रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन.
करमाळा प्रतिनिधी शेलगाव क चे ग्रामदैवत नागनाथ महाराजांची यात्रा दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी असते. परंपरेप्रमाणे रविवारी रात्री कीर्तनाचा कार्यक्रम
Read More