मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य खाऊचे वाटप करुन आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या भारत घुगीकर काकांचा उपक्रम स्तुत्य- संतोष काका कुलकर्णी*
* करमाळा प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करून आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप
Read More