करमाळा

सामाजिक कार्यकर्ते शकील शेख यांच्या नातवाच्या वाढदिवसाला आमदार संजयमामाची उपस्थिती शेख परिवाराकडून संजयमामांचा सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील सामाजिक कार्यकर्ते ज.शकील जब्बार शेख यांचे नातु चि.राहतअली इक्बाल शेख याच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त जिल्हयाचे नेते,करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार मा.श्री.संजयमामा शिंदे यांनी त्याच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व तसेच स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला असता त्याचा आदरतिथ्य करुन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी जि.प.सदस्य उद्धव(दादा)माळी, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल आप्पा सावंत,करमाळा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष दादासाहेब सावंत युवक नेते सुनिल(बापु)सावंत, नगरसेवक संजय सावंत करमाळा अर्बन बँकेचे माजी व्हा.चेअरमन फारुकभई जमादार,,राष्ट्रवादी युवक कोंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष आशपाक(भाई)जमादार,कदिरभई शेख,हारुन बनेमियॅा(वस्ताद),शबीर शेख,एजाज शेख पत्रकार आशपाक सय्यद आदि उपस्थित होते..

error: Don\'t try to copy. Content is protected !!