Uncategorized

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर ‍‍‍संप्पन

करमाळा प्रतिनिधी
लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त करमाळा येथे राष्ट्रीय समाज पक्ष व सकल धनगर समाज करमाळा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन व प्रतिमापूजन करण्यात आले .
रक्तदान शिबिराचे उदघाटन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा रामदास झोळ यांच्या हस्ते करण्यात आले होते.श्री रामचंद्र ब.सा.से.संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी, ऍड सविताताई शिंदे , अंजली श्रीवास्तव , भाग्यश्री खटके , अनिता मोटे , सभापती शिवाजीराव बंडगर सर ,भारत माने सर , महारणवर सर , गंगाधर वाघमोडे सर , तात्यासाहेब काळे , नरेंद्र सिंह ठाकुर, जगन्नाथ सलगर , अर्जुन राव गाडे , राजाभाऊ कदम , बाळासाहेब मोटे , प्रवीण होगले , जीवन होगले, डॉ समाधान कोळेकर, दरगुडे सर आदी उपस्थित होते .यावेळी कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब टकले व अंगद देवकते यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार मानले .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group