महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांची करमाळ्याच्या माजी आमदार श्रीमती शामलताई बागल यांच्या निवासस्थानी बागल कुटुंबास सदिच्छा भेट

करमाळा प्रतिनिधी राज्याचे गृह राज्यमंत्री मा. ना. शंभूराजे देसाई यांनी माजी आमदार श्रीमती शामलताई बागल (मामीसाहेब) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी नामदार देसाई साहेब यांचा सत्कार दिग्विजय भैय्या बागल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना नेत्या , जिल्हा बँकेच्या संचालिका मा रश्मी दिदी बागल, शिवसेना नेते मा. दिग्विजय भैय्या बागल, ज्येष्ठ नेते विलासराव घुमरे सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी दादा जगताप, श्री आदिनाथ चे चेअरमन धनंजय डोंगरे, संचालक नानासाहेब लोकरे, सतीश नीळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
