करमाळा

सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने मा.आमदार मा.श्री.जयवंतराव नामदेवराव जगताप साहेब यांची कृषी उत्पन्न बाजार समीती करमाळा सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार  संघटनेचे कार्याध्यक्ष मा.श्री.मुकुंदराव साळुंके सर मा.मुख्याध्यापक दत्तात्रय दळवी सर व माध्यमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष उत्तमराव हनपुडे सर यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी मान्यवर उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group