करमाळा

करमाळातून कमळ 25000 मतानी आघाडी घेऊन  रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडुण येणार -महेश चिवटे शिवसेना जिल्हाप्रमुख

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यात आज झालेल्या लोकसभेच्या मतदानाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  महेश चिवटे यांनी विविध मतदान केंद्रावर जाऊन मतदारांचे गाठीभेटी घेतल्या.पांडे हिसरे फिसरे कोळगाव आवटी करमाळा या भागातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या.यावेळी करमाळ्यातील कमळ 25000 मताची आघाडी घेऊन खासदार रणजीत सिंह निंबाळकर विक्रमी मतांनी निवडून येतील असा दावा केला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group