पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा अध्यक्ष भाजप उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी सहकुटुंब सहपरिवार पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे व्यवस्थापक श्री मनोज क्षोत्री यांच्या हस्ते यांचा सन्मान करण्यात आला .यावेळी त्यांच्या पत्नी शामल कुलकर्णी, सुपुत्र शुभम कुलकर्णी सुन वैष्णवी कुलकर्णी व जेष्ठ पत्रकार धन्यवादचे संपादक शंकरराव कदम उपस्थित होते.