भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेतर्फे भव्य आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन
करमाळा प्रतिनिधी भिगवण येथील दत्वकला शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायना ॲण्ड रिसर्च या महाविद्यालयाच्या वतीने भव्य स्वरूपात आंतरराष्ट्रीय परिषदेने आयीजन दि. २० व २१ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले होते सदर परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीड तसेच असोसिएशन ऑफ फार्मास्यूटिकल टीचर्स ऑफ इंडिया व असोसिएशन ऑफ फार्मसी प्रोफेशनाला महाराष्ट्र राज्य यांच्या संयुका विद्यमाने आयोजित केली होती. या परिषदेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसेच भारतातील अनेक राज्यातील शास्त्रज्ञ संशोधक, शिक्षणतज्ञ आणि विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती .परिषदेमध्ये “औषधनिर्माणशास्त्र संशोधनातील प्रगती पारंपारिक ते नवीन दृष्टिकोन या महत्वपूर्ण विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये १५८८ विदयार्थी शिक्षक व नवसंशेधक यांनी सहभाग नोंदविला. परिषदेच्या विविध सांमध्ये शोधनिबंध मादरीकरण, चर्यासत्रे, कार्यशाळा आणि तांत्रिक सत्रे पेण्यात आली सहभागीनी विविध विषयांवर संशोधन सादर केले आणि आपले विचार मांडले.या दोन दिवसीय परिषदेमध्ये दत्तकला शिक्षण संस्थेने उत्कृष्ठ नियोजन व आयोजन केले. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. की प्रभाकर रेड्डी (फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया-सदस्य), डॉ. राकेश सोमाणी (अध्यक्ष, असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया) तरीय श्री. लक्ष्मीकांत सदाफुले व्यवरथापकीय संचालक, ॲक्वाड्राय फार्मा प्रा. लि. सोलापूर) तसेच दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ व सचिव सौ. माया झोळ तसेच सर्व पदाधिकारी, कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. रामदास झोळ यांनी आपल्या भाषणाद्वारे सांगितले की ही अंतरराष्ट्रीय परिषद संशोधन आणि नवसंशोधनाच्या विचारांना बालना देणारी उरेल. ग्रामीण भागात ही आंतरराष्ट्रीय वक्ते बोलावून अशा आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन झाले तर नक्कीच ग्रामीण भागातील विदयार्थी ही संशोधनात अग्रेसर राहतील असा विश्वास झोळ सर पांनी व्यक्त केला आहे.या अंतरराष्ट्रीय परिषदेसाठी ओमन या देशातून डॉ. झोका अल-कुसावी, डॉ महमंद इसाक. डॉ हौदर अली मुसावी तसेच भारतातील औषधनिर्माण शास्वाच्या नामाकिंत सस्थेतील डॉ. सुरेश बाबु सिनीअर शाययज्ञ-सीएसआयआर आयआयसीडी, हैदाबाद), डॉ एन शंकराई (नायपर हौदावादः या नामांकित संशोधक व्याख्यात्यांनी विदयार्थ्यांना “औश्वनिर्माणशारव संशोधनातील प्रगती पारंपारिक से नवीन दृष्टिकोन” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आयोजित पोस्टर व मौखिक सादरीकरण सत्रामध्ये १५० हुन अधिक पोस्टर सादरीकरण व १८० हुन अधिक मौखिक सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर विविध प्रकारच्या सांस्कृतिक कलात्मकतेचे सादरीकरण करण्यात आले.
डॉ. विशाल पांडे (कार्यकारी परिषद सदस्य, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ) व डॉ. मृणाल सिरसट (अध्यक्ष, असोसीएशन ऑफ फॉर्मची प्रोफेशनलस) व प्रा रामदास झोळसर सर (संस्थापक अध्यक्ष दत्तकला शिक्षण संस्था शिक्षण संस्था) यांचे हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला. पोस्टर सादरीकरण प्रकारात प्रथम पारितोषिक डॉ. भानुयेन नानावती कॉलेज ऑफ फार्मसी, नवी मुंबई यांनी पटकाविले तर द्वितीय व तृतीय पारितोषिक विभागून गांधी नाथा रंगजी कॉलेज ऑफ फार्मसी, सोलापूर, यशोदा कॉलेज ऑफ फार्मसी, सातारा, स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपूर, दत्तकला इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्यूटिकल सायन्स ॲण्ड रिसर्च, स्वामी चिंचोली, श्रीराम कॉलेज ऑफ फार्मसी, गानीज यांना देण्यात आले. ऑनलाईन मौखिक सादरीकरण प्रकारात श्रीनिवासा आर वुलीची (BITS Pilani) सागर डी मगर, प्रवरा सरल कॉलेज ऑफ फार्मसी प्रवरानगर डॉ रामरेडडी गोडेला (हौद्रायाद दिली बोराडे (एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी पुणे डॉ. श्री व सी अरविदेकर (भारती विदयापीत कोल्हापूर) तसेच मौखिक सादरीकरणात सोजर कॉलेज ऑफ फार्मसी वाशी यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले तसेच द्वितीय व तृतीय पारितोषिक प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी प्रवरानगर व एआयएसएमएमएस कॉलेज ऑफ फार्मसी पुणे पांनी पटकाविले..सदर आतरराष्ट्रीय परिषदेसाठी डॉ विशाल बावर, प्रा ज्योती जावाले, डॉ के श्रीकांत डॉ ढोबळे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयाथ्यांनी अथक परिश्रम घेतले. पशस्वी आयोजनाबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे संपूर्ण शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थापन कौतुकास पात्र ठरले आहे.
+
