करमाळासकारात्मक

साठेनगरमधील नागरीकांनी घेतली माजी आमदार जयवंतराव भाऊ जगताप यांची भेट                   

करमाळा प्रतिनिधी                                        साठेनगर करमाळा येथील नागरिकांनी माजी आमदार जयवंतराव भाऊ जगताप यांची सदिच्छा भेट घेतली . यावेळी करमाळ्याचे स्वच्छतादूत , कर्तव्यदक्ष युवा नगराध्यक्ष वैभवआबा जगताप, पंचायत समिती सदस्य नागनाथ लकडे, आदिनाथचे माजी संचालक राजेंद्र धांडे, डॉ . गोरख गुळवे, शंकरराव माने, बाळासाहेब कांबळे, शहाजी झिंजाडे यांचेसह साठेनगर येथील मातंग समाजातील माता भगिनी सह युवकवर्ग व बुर्जुग मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .     

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group