सकाळ समूहाकडून सकाळ आयडॉल्स महाराष्ट्र सन 2022 पुरस्कार मिळाल्याबद्दल केत्तुर ग्रामस्थांकडून अँड अजित विघ्ने यांचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी .
केत्तुर येथील ॲड. अजित विघ्ने यांना सकाळ वृत्तसमुहा कडुन त्यांचे वकीली क्षेत्रातील कार्यासह, सामाजिक कामाबद्दल सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार मिळाले बद्दल आज दिनांक ४/०९/२०२२ रविवार रोजी केत्तुर ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला.. याप्रसंगी केत्तुरचे माजी सरपंच उदयसिंह मोरे पाटील, दादासाहेब निकम, युवकनेते लक्ष्मीकांत पाटील, विजयराव येडे, किर्तेश्वर उदयोग समुहाचे उदय पाटील, प्रविणशेठ नवले, हिंगणी गावचे सरपंच हनुमंतराव पाटील, राजाराम ठोंबरे, अंकुश तनपुरे, विलास आण्णा खाटमोडे, महेश महामुनी, पंडीत माने, रिटायर पोलिस अधिकारी राम देवकते साहेब, सतिश मंजुळे, विठ्ठलराव मोरे व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.. तसेच केत्तुर नं-१ येथे पंचायत समितीचे माजी सभापती बापुसाहेब पाटील, आबासाहेब ठोंबरे, शहाजी पाटील, पांडुरंग गुंजाळ, तुकाराम ठोंबरे, श्रीनाथ ठोंबरे, मेजर बाळासाहेब नवले यांचवेतीने सत्कार करण्यात आला.
