Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळासकारात्मक

युवा उद्योजक स्नेहल कटारिया यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी                                       करमाळा शहरातील प्रसिध्द व्यापारी दिपक कटारिया यांचे सुपुत्र युवा उद्योजक स्नेहल कटारीया यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला.स्नेहल कटारिया यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य वैद्यकिय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व सामाजिक कार्यकर्त श्रेणिकशेठ खाटेर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जगदिश आगरवाल,पत्रकार दिनेश मडके, वर्धमान खाटेर,चरणसिंग परदेशी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!