राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सावंतगटाच्यावतीने पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले त्यावेळी सावंतज्ञगटाचे नेते सुनील बापू सावंत मुस्लिम संघटनेचे नेते मैनुदिन बेग मुस्लिम यंग सर्कलचे अध्यक्ष साजिद बेग महिला आघाडीच्या चहा टपरीच्या अध्यक्ष झुंबरबाई मामी लेकुरवाळे,संभाजी गायकवाड विकास घोलप पप्पू रंंदवे मंगेश शिरसाट राजेंद्र अंधारे भूषण सुरवसे अलीम शेख, बंडू मुसळे, अजय रंदवे, संकेत नलवडे ,रवींद्र नलवडे, उपस्थित होते.
