केम येथील शुभम भैरु बरकडे याची एमबीबीएस पुणे येथे निवड झाल्यामुळे केम येथे नागरी सत्कार व जल्लोष
केम प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम येथील शुभम भैरू बरकडे यांचा एम बी बी एस ला पुणे येथे निवड झाल्यामुळे केम येथे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे केम येथून पहिल्यांदाच शुभम भैरू बरकडे यांचा नंबर एम बी बी एस ला पुणे येथे लागल्याने बरकडे परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे शुभम बरकडे यांचा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे साहेब सरपंंच अजित दादा तळेेकर शेख डॉक्टर यांच्या हस्ते शुभम बरकडे यांचा सत्कार करण्यात आला आहे केमनगरीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असुन नागरिकांच्यावतीने त्यांचे कौतूक होत आहे.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे अजित तळेकर शेख डॉक्टर जाधव डॉक्टर लखन जगताप नितीन गरड महेश वासकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
