आनंदऋषीजी हाॅस्पिटल अहमदनगर श्री कमलादेवी ऑप्टिकल्स करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग तपासणी अल्पदरात मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिर
करमाळा प्रतिनिधी आनंदऋषीजी हाॅस्पिटल अहमदनगर श्री कमलादेवी ऑप्टिकल्स करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग तपासणी व अल्पदरात मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिर रविवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दत्तपेठ छत्रपती चौक करमाळा येथे आयोजित करण्यात आले आहे उत्तम अचुक नंबरचे चष्मे वाजवी किंमत अनेक व्हरायटीचे नाव परिपुर्ण असे श्री कमलादेवी ॲाप्टिकल्स एकच नाव आहे हे शिबीर दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी घेण्यात येत असुन डोळ्यावरचे मास वाढणे याच्या शस्त्रक्रिया देखील अल्प दरात केल्या जातात तरी या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कमलादेवी ऑप्टिकल्सचे मालक सुरेश काका चाळक मो.9423535442 यांनी केले आहे.
