दत्तकलाची उत्तुंग भरारी जिल्हास्तरीय रनिंग स्पर्धेसाठी दत्तकला आयडियल स्कूलच्या विद्यार्थ्याची निवड
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा सन २०२२-२३ १००मी.व २००मी. रनिंग स्पर्धेत दत्तकला आयडियल स्कूल अॅन्ड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं१ च्या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे.
*१४ वर्ष वयोगटात जिल्हा स्तरीय रनिंग स्पर्धेत निवड झालेला विद्यार्थी*
१) गोविंद गोरख पाखरे -१
तसेच,
*१४ वर्ष वयोगटात*
१) जानवी वसंत भोईटे
या विद्यार्थ्यीनीने १००मी. रनिंग स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर संस्थेच्या सचिवा प्रा.सौ. माया झोळ मॅडम, स्कूल डायरेक्टर प्रा.सौ. नंदा ताटे मॅडम, आयडियल स्कूलचे प्राचार्य विजय मारकड सर व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेेत.
