पारेवाडी रेल्वे स्थानक येथे एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या… दिग्विजय बागल यांनी घेतली विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी सोलापूर जिल्हा भाजपाचे युवा नेते दिग्विजय बागल
Read More