गुळसडी येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ जयंतीनिमित्त 5 डिसेंबर रोजी धार्मिक कार्यक्रम महाप्रसादाचे आयोजन*
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील गुळसडी येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही श्री काळभैरवनाथ यांचा जन्मोत्सव सोहळा व भैरवनाथ जयंती मंगळवार दिनांक 5
Read More