करमाळा तालुक्यात 26 जुलै रोजी सात कोरोना पाॅझिटीव्ह एकुण कोरोना रूग्णांची संख़्या 84
करमाळा प्रतिनिधी. करमाळा तालुक्यातील सालसे भागात 26 जुलै रोजी एकूण 83 antigen टेस्ट घेण्यात आल्या असून यामध्ये. एकूण 3 पाॅझिटीव्ह सर्व पुरुष शेलगाव 2 ,आळसुंदे 1, 80 निगेटिव्ह आले आहेत. तसेच प्रलंबित 23 अहवालपैकी 18 प्राप्त झाले असून त्यामध्ये 4 पाॅझिटीव्ह व 14 निगेटिव्ह यामधील सालसे येथील दोन पुरुष 1 देवीचामाळ स्त्री व शेलगाव येथील 1 स्त्री कोरोना पाॅझीटीव्ह आहे.
आजपर्यंत करमाळा शहर व ग्रामीण भागातील. एकुण कोरोना रुग्णांची संख्या 84 इतकी झाली आहे.


अलिकडील काळात रूग्णांची संख्या वाढत असली तरी लोकांनी स्वंयशिस्त पाळावी. रॅपिड अँटिजेन test ची संख्या तालुक्यात वाढविण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या सुचनांची अंमलबजावणी करावी.मास्क सॅनिटायझरचा वापर करा.आपले हात वारंवार स्वच्छ धुवा असे आवाहन करमाळा तहसीलदार समीर माने यांनी केले आहे .
