करमाळा

26/11/ च्या आतंकवादी हल्याच्या निषेधार्थ व बलिदान दिलेले पोलीस अधिकारी,कर्मचारी व सर्वसामान्य नागरीक यांच्या सन्मानार्थ विक्रमी रक्तदान शिबिर सहभागासाठी करमाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तरुणाई सरसावली

करमाळा प्रतिनिधी माझा देश माझे योगदान या अभियानांतर्गत 26/11/ च्या आतंकवादी हल्याच्या निषेधार्थ व बलिदान दिलेले पोलीस अधिकारी,कर्मचारी व सर्वसामान्य नागरीक यांच्या सन्मानार्थ. माझा देश माझे योगदान या अभियानांतर्गत 26/11/ च्या आतंकवादी हल्याच्या निषेधार्थ व बलिदान दिलेले पोलीस अधिकारी,कर्मचारी व सर्वसामान्य नागरीक यांच्या सन्मानार्थ करमाळा पोलीस निरीक्षक मा. श्री. रणजितजी मानेसाहेब यांच्या कल्पनेतून व करमाळा तालुक्यातील सर्व पोलीस आऊट पोस्ट यांच्या नियोजनातुन दि. 26/11/25 रोजीच्या भव्य व रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिरात सहभागी होण्यास करमाळा तालुक्यातील तरुणाई सरसावली आहे.
रक्तदान शिबिराचे औचित्य साधत येथील मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थ्यी
पृथ्वीराज चिंतामणी जगताप , मयुर शिंदे , अदित्य शिंदे , अमर राऊत , यश कांबळे , अथर्वराज शेलार यांनी पोलीस निरीक्षक श्री. माने साहेब यांना समक्ष भेटुन संस्थेतील किमान 100 विद्यार्थ्यी, प्राचार्य , शिक्षक व कर्मचारी इत्यादिंचा समावेश असून 26/11/25 रेकॉर्ड ब्रेक अश्या रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवण्या बाबत आश्वस्त केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!