लोकनेते माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या २३ ॲागस्ट रोजीच्या वाढदिवसानिम्मित रक्तदान शिबीर
लोकनेते माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या २३ ॲागस्ट रोजीच्या वाढदिवसानिम्मित रक्तदान शिबीर
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे मा. आ. नारायण आबा पाटील यांच्या 23 ऑगस्ट रोजी असलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने, कुगांव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर येत्या 24 ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत हनुमान मंदिरात होणार आहे. तरी या रक्तदान शिबीरामध्ये गावातील व परिसरातील युवकांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन नारायण आबा पाटील मित्र मंडळाच्या वतीने, सागर पोरे यांनी केले आहे. तरी प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तु दिली जाणार आहे.